[199+] Swami Samarth Quotes In Marathi | स्वामी समर्थ कोट्स मराठीत 2024

[199+] स्वामी समर्थ कोट्स मराठीत | Swami Samarth Quotes In Marathi 2024

Swami Samarth Quotes In Marathi: अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेय परंपरेचे भारतीय आध्यात्मिक गुरु होते. ते महाराष्ट्र आणि  भारतासह विविध भारतीय राज्यांमध्ये एकोणिसाव्या शतकातील व्यापकपणे प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आहेत.

श्री स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अखेरीस महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे जवळपास 22 वर्षे वास्तव्य केले. आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत Swami Samarth Suvichar in Marathi. तुमच्या कडे सुद्धा काही असेच श्री स्वामी समर्थ कोट्स मराठीत असतील तर खाली कंमेंट करा. आमची आमच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्ही शेअर केलेले कोट्स इत्तर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करु.

Swami Samarth Quotes In Marathi | स्वामी समर्थ कोट्स मराठीत

Swami Samarth Quotes In Marathi
Swami Samarth Quotes In Marathi

दगडातून मूर्ती बनण्यासाठी
दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात
तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी
आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात
Shri Swami Samarth

तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल
तर पाषाणालाही देवत्व येते
श्री स्वामी समर्थ

खूप अडचणी आहेत जीवनात
परंतु त्यांना समोर जाण्याची
शक्ती फक्त स्वामींमुळे येते

गरिबाला केलेले दान आणि
सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले
नाव कधी वाया जात नाही

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

जो असे कारण सर्व सृष्टीशी
अकारणे जो लावी भक्तीसी
भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी
असा अविनाशी स्वामी माझा

जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स
पुरेसा असेल तर सुखाचा चेक
कधीच बाऊन्स होणार नाही
श्री स्वामी समर्थ

swami samarth vichar

देवाला हे कधीच सांगू नका
की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत
ते अडचणींना सांगी की
तुमचा देव किती मोठा आहे
स्वामी समर्थ

ज्या वेळी तू जाशील काळोखात,
त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ
तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात
ब्रम्हांडनायक

जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो
कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो

जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव
म्हणूनच ओठावर असते
केवळ स्वामी समर्थांचे नाव

स्वामींची लीला अपरंपार आहे
फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा

बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे
स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा
Shree Swami Samarth

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी
तिथून साथ देतो मी

Swami Samarth Suvichar In Marathi | स्वामी समर्थ सुविचार मराठीत 2024

Swami Samarth Suvichar In Marathi
Swami Samarth Suvichar In Marathi

उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा..!

यशस्वी होण्याचा
एकच उत्तम पर्याय आहे,
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची
ताकद आपल्या मनात असली पाहिजे..!!

जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे
जो लावी भक्तीसी भुलवीमनाच्या दंभ
युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा..!!

Swami samarth thoughts in Marathi

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो मी

खूप अडचणी आहेत जीवनात
परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती
फक्त तुमच्यामुळे येते

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत
याला जास्त महत्त्व आहे
श्री स्वामी समर्थ

नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास
डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास
श्री स्वामी समर्थ

येणाऱ्या संकटांवर मात कशी
करता येईल याचा एवढा विचार करा
की संकटाला ही येण्यासाठी विचार करावा लागेल !

swami samarth caption in marathi

तू कोणाला फसवू नकोस.
मी आहे तुझ्या पाठीशी तुझी
फसवणूक होऊ देणार नाही

साधं सोपं जगावं दिलखुश हसावं
न लाजता रडावं राग आला तर
चिडावं पण झालं गेलं तिथल्या
तिथेच सोडावं!

कितीही संकटे आली
तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा
आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह
माऊलींच्या मांडीवर विसावा

मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो
तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन
श्री स्वामी समर्थ

Swami Samarth Thoughts In Marathi | स्वामी समर्थांचे विचार 2024

Swami Samarth Thoughts In Marathi
Swami Samarth Thoughts In Marathi

तू कर मत फिक्र, जो हुआ नही
मैं करूंगा वो जो तूने सोचाही नहीं
श्री स्वामी समर्थ

ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे
निष्काम कर्म करावे
श्री स्वामी समर्थ

मोठा अधिकार, संपत्ती
यांचा चिरकाल भरवसा मानू नये
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध
पाहण्यासाठीच येत असतात
श्री स्वामी समर्थ

आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा
आणि स्वामींंवर निःशंक सोपवा
कर्म करता राहा फळ मिळणारच

स्वामी समर्थ विचार

सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील
श्री स्वामी समर्थ

तुमच्यामुळे सुखात आहे
कारण तुमचे नाव मुखात आहे
श्री स्वामी समर्थ

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

संकटांना कधी कंटाळायचं नसतं
त्यांना सामोरं जायचं असतं
Shree Swami Samarth

तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे
आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे
ही माझी जबाबदारी आहे
स्वामी समर्थ

माझ्या नामावर प्रेम करणे
म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय
स्वामी समर्थ

भूतकाळाचं दुःख नसावं
वर्तमानकाळचा अहंकार नसावा
आणि भविष्यकाळाचा मोह नसावा

Swami Samarth Status In Marathi | स्वामी समर्थ स्टेटस मराठीत

Swami Samarth Status In Marathi
Swami Samarth Status In Marathi

जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे
तर घाबरतो कशाला मी
सदैव तुझ्या पाठिशी आहे
श्री स्वामी समर्थ

जो नुसता नामात राहीन
त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन
श्री स्वामी समर्थ

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही
श्री स्वामी समर्थ

स्वामी माऊलींचा आधार असला की
आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं
आणिआशीर्वाद असला की
कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो

जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की
नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत
Shri Swami Samartha

shree swami samarth quotes in marathi

उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले
तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल
नामानेच अंतरंग शुद्ध बनते
🙏Shree Swami Samarth🙏

मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल
तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही

जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी
त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
🙏श्री स्वामी समर्थ🙏

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
पण जर आत्मविश्वास असेल तर
अशक्य असे काहीच नाही
🙏श्री स्वामी समर्थ🙏

प्राण गेला तरीही दुस-या
जीवाची हिंसा करू नये
Shree Swami Samarth

कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं
आपण आपलं चांगलं काम करायचं असतं
श्री स्वामी समर्थ

तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी,
तुला हरू देणार नाही
या कलियुगात तुला एकटे
होऊ देणार नाही
श्री स्वामी समर्थ

वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ
देऊन चांगली वेळ आणून दिली
त्यांचे मोल कधी विसरू नका
Shree Swami Samarth

फक्त स्वतःचा विचार करणारे लोक
फार थोड्या काळासाठी प्रगती करतात
पण जे सगळ्यांचा विचार करतात
त्यांची प्रगती कायम होत राहते
श्री स्वामी समर्थ🙏🙏

सुख इतकेच द्या जेणेकरून
अहंकार येणार नाही
आणि दुःख इतकेच द्या
की देवावरील आस्था उडू नये
Shree Swami Samartha🙏🙏

जी झुंज तू खेळत आहेस मनाशी
त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी
भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे
श्री स्वामी समर्थ

असं म्हणतात की
काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं
पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत
हे समजायला जास्त भाग्य लागतं

Swami Samarth Message In Marathi | स्वामी समर्थ संदेश मराठीत 2024

Swami Samarth Message In Marathi
Swami Samarth Message In Marathi

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?
कधी कधी वाईट विचारांचाही करावा
कधीतरी उपवास अहंकाराचा करावा
कधी उपवास मीपणाचाही करावा
🙏श्री स्वामी समर्थ🙏

कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नये
कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की
तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो
🙏श्री स्वामी समर्थ🙏

swami samarth vichar in marathi

आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले
मनाची भीती गेली, मन निःशंक झाले

कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत
स्वामी तर तेव्हा दिसतात
जेव्हा कोणीच दिसत नाही
श्री स्वामी समर्थ

विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात
आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात
कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात
सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते
चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते
श्री स्वामी समर्थ

Swami Samarth Tarak mantra in marathi | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

॥ श्री स्वामी समर्थ ॥

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः

Shree Swami Samarth Tarak Mantra Lyrics (श्री स्वामी समर्थ)

निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडिती तया
जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी
नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏

विश्वास ठेव
अरे जो माझा हात पकडतो
त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा
पदरी अपयश कधीच येणार नाही
🙏Shri Swami Samarth🙏

हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर
घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो
🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले
भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले
चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते
स्वामीचरणी मन सहज दृढ होते

कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले
भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले
चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते
स्वामीचरणी मन सहज दृढ होते

दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून
खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते
तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला
भरवण्यात समाधान वाटते
🙏श्री स्वामी समर्थ🙏

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही
या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही

मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे
मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे
गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर
आणि गरूडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही
मी सदैव तुझ्या पाठिशी आहे
श्री स्वामी समर्थ

आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत
हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे ही आहे
की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे
स्वामींशिवाय कोणीही नाही

Shree Swami Samarth Status in Marathi | श्री स्वामी समर्थ स्टेटस

जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ

श्रम करा सुख मिळेल – श्री स्वामी समर्थ

त्याग करा आत्मानंद मिळेल – श्री स्वामी समर्थ

दान करा धन मिळेल – स्वामी समर्थ

सहाय्य करा सोबत मिळेल – स्वामी कृपा

व्यवसन सोडा शांती मिळेल – श्री स्वामी समर्थ

कला शिका अमर व्हाल – श्री स्वामी समर्थ

‘मी’ पणा सोडा मोठे व्हाल – स्वामी

प्रार्थना करा प्रगती होईल – श्री स्वामी समर्थ

ध्यान करा ज्ञान मिळेल – स्वामी समर्थ

भक्ती करा मुक्ती मिळेल – श्री स्वामी समर्थ

समाधानी राहा सुखी व्हाल – श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थ म्हणतात कि जीवनात कर्म हे करत राहा फळ एक ना एक दिवस तुम्हाला भेटणारच आहे. Swami Samarth Quotes In Marathi तुम्हाला कसे वाटले कंमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुमचा मित्र, नातेवाईक किंव्हा तुमचा सहकारी या कठीण जीवनाला घाबरला असेल किंव्हा त्यांना त्यांचे आयुष्य नकोसे झाले असेल तर त्यांच्या सोबत स्वामींचे विचार नक्की शेअर करा. त्याचा त्यांना नक्की फायदा होईल आणि ते सुद्धा पॉसिटीव्ह राहून आपले आयुष्य जगायला लागतील.

तसेच स्वामी समर्थ कोट्स मराठीत या लेखात दिलेले Swami Samarth Suvichar In Marathi, Swami Samarth Thoughts In Marathi, Swami Samarth Status In Marathi, Swami Samarth Message In Marathi इत्यांदीबद्दल तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

हे देखील वाचा

Attitude quotes in Marathi for Girl

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “[199+] Swami Samarth Quotes In Marathi | स्वामी समर्थ कोट्स मराठीत 2024”

Leave a Comment