[150+] Positive Thinking motivational quotes in Marathi | Positive Thinking inspirational quotes in Marathi 2024
Positive thinking motivational quotes in marathi: मित्रांनो, सकारात्मक विचार म्हणजे positing thinking ही एक प्रकारची शक्ती आहे ज्याद्वारे आपण जीवनात प्रत्येक अडचणीला सोप्या रितेने सामोरे जाऊ शकतो. तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात बर्याच समस्या आहेत आणि या अडचणीच्या वेळी, जे लोक त्यांच्या विचारांवर नियंत्रण ठेवतात, तेच लोक लढा देऊन ते पुढे लढण्यास सक्षम असतात. आपल्या मानवी मनामध्ये दोन प्रकारचे विचार येतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक विचार देवासारखेच असतात आणि नकारात्मक विचार भूतांसारखेच आहेत. कारण सकारात्मक विचार आम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी आणि आपल्या मध्ये सुधारणा आणण्यासाठी प्रेरित करतात तर नकारात्मक विचार आपल्याला अजून खड्यात घेऊन जातात म्हणून सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात महत्वाची भूमीला बजावू शकतात.
आणि म्हणून च आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत Positive thinking inspirational quotes in marathi सोबत Self motivation positive motivational quotes in marathi, Motivational reality marathi quotes on life तसेच Motivational thoughts in Marathi चा खूप सुंदर असा संग्रह. तुम्हाला या लेखात दिलेले Positive thinking motivational quotes in marathi आवडले तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
Positive thinking motivational quotes in Marathi 2024
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 2 Positive thinking motivational quotes in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Positive-thinking-motivational-quotes-in-marathi-1-1024x576.jpg)
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
Positive thinking inspirational quotes in Marathi
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 3 Positive thinking inspirational quotes in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Positive-thinking-inspirational-quotes-in-marathi.-1024x576.jpg)
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.
Self motivation positive motivational quotes in marathi
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 4 Self motivation positive motivational quotes in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Self-motivation-positive-motivational-quotes-in-marathi-1024x576.jpg)
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
Positivity motivational swami Samarth quotes 2024
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 5 Positivity motivational swami Samarth quotes](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Positivity-motivational-swami-Samarth-quotes-1024x576.jpg)
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.
क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती
आपला आत्मिश्वास आहे.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी
आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात एकतर आपण
विचार न करता कृती करतो किंवा कृती
करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
प्रॅक्टिस अशी करा जस काय
तुम्ही कधीच जिंकलात नाहीस
आणि परफॉर्मन्स असा द्या कि
जस काही तुम्ही कधी हरलेच नाही.
Motivational reality marathi quotes on life
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 6 Motivational reality marathi quotes on life](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Motivational-reality-marathi-quotes-on-life-1024x576.jpg)
जगाला आवडेल ते कराल तर
एक product म्हणून राहाल
आणि स्वतःला आवडेल ते कराल
तर साला एक brand म्हणून जगाल.
श्रेष्ठ बनायचं असेल तर
तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक विचार
पण करू शकणार नाहीत.
आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील
त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे
सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा
जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते
तीच वेळ असते नवीन काहीतरी
सुरु करण्याची.
स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लावा
आणि स्वतःला हरवून पहा मग
कोणी हरवू सक्त नाही तुम्हाला.
देवाने सगळ्यांना
हिरा म्हणूनच जन्माला घातलं आहे
पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल.
दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच साम्राज्य तयार करून
दुसर्यांना कामाला ठेवायचं.
फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.
Motivational thoughts in Marathi
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 7 Motivational thoughts in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Motivational-thoughts-in-marathi-1024x576.jpg)
चार पैसे कमी कमवा
पण आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे
असं काहीतरी करा.
कितीही मोठे व्हा पण
पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे कोणी आपल्याला
खाली खेचू शकणार नाही.
मेहनतीच्या काळात
कुणावर अवलंबून राहू नका
म्हणजे परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही.
तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती
तर सगळे रात्रभर जागून त्याचीच
वाट बघत असते ना.
हरलात तरी चालेल
फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून
म्हटलं पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
खोटे कितीही मोठे असेल
तर त्याच्यासमोर झुकू नका.
हिम्मत एवढी मोठी ठेवा कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.
माणसाने केलेले उपकार
एखाद्या व्यक्तीवर तोपर्यंतच
राहतात जोपर्यंत तो
कोणाजवळ बोलून नाही दाखवत.
जिद्द पण अशी ठेवा की,
नशिबात नसलेल्या गोष्टी सुध्दा मिळाल्या पाहिजेत…
माझ्यासाठी न उघडणारा
जुना दरवाजा मी ठोठावणार नाही
मी माझा स्वतःचा दरवाजा तयार करणार आहे
आणि त्यातून चालणार आहे.
Positive motivational quotes in Marathi 2024
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 8 Positive motivational quotes in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Positive-motivational-quotes-in-marathi-1024x576.jpg)
तुम्हाला जिथे जायचे आहे
तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही
जिथे आहात तिथे असले पाहिजे.
माझ्या मनाची कल्पना असेल,
माझ्या हृदयावर विश्वास असेल,
तर मी ते साध्य करू शकतो.
प्रकाश इतका तेजस्वीपणे चमकण्यासाठी,
अंधार उपस्थित असणे आवश्यक आहे.
जे लोक प्रतीक्षा करतात
त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी येतात,
परंतु चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे येतात
जे बाहेर जातात आणि त्यांना मिळवतात.
यशस्वी व्यक्ती बनण्याचा
प्रयत्न करू नका,
तर मूल्यवान व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा
माझा विश्वास आहे की
कोणासही कधीही आवश्यक असलेले
एकमेव धैर्य म्हणजे आपल्या
स्वतःच्या स्वप्नांचे अनुसरण करण्याचे धैर्य.
जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींचा
पाठलाग करणे थांबवता,
तेव्हा तुम्ही योग्य गोष्टींना
तुम्हाला पकडण्याची संधी देता.
विचार ही तुमची भांडवली
संपत्ती बनली पाहिजे,
तुमच्या आयुष्यात कितीही
चढ-उतार आले तरीही.
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किनाऱ्याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि
जिंकून कंटाळा आल्याने गंमत
म्हणून हरलो आहे.
Motivational status in marathi
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 9 Motivational status in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Motivational-status-in-marathi-1024x576.jpg)
आयुष्यातील असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता
कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी
फक्त विचार करत बसतो.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल
तर तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड
मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट
जवळ बाळगा आणि पुढे चालत रहा.
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल कारण,
तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
तुम्ही आयुष्यात काय कमावले
याच्यावर कधी गर्व करू नका
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि
सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
आपली स्वप्ने कधीही
अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातू
एकदा तरी कोणता ना कोणता
विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
जिंकणे म्हणजे नेहमी
फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त
चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच
दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
Emotional motivational quotes in marathi
![[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024 10 Emotional motivational quotes in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/03/Emotional-motivational-quotes-in-marathi-1024x576.jpg)
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या
हरण्याची वाट पाहत असतात.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
आयुष्यात एकदा तरी
वाईट दिवसांना सामोरे
गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते.
चिंता आणि तणाव
दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आण
म्हणा उडत गेले सगळे.
Final Words
Please Note: तर मित्रांनो मला अशा आहे Positive thinking motivational quotes in marathi च्या या लेखात दिलेले Marathi Motivational Quotes तुम्हाला आवडले असतील, तसेच तुम्हाला सकारात्मक विचारांचे महत्व देखील समजले असेल.
लक्ष द्या: तसेच मित्रांनो या लेखात दिलेल्या Positive thinking inspirational quotes in marathi, Self motivation positive motivational quotes in marathi, Motivational reality marathi quotes on life तसेच Motivational thoughts in Marathi बद्दल तुमचे मत कंमेंट मध्ये नक्की नोंदवा. तसेच हे छान छान Inspirational Marathi Quotes तुमच्या मित्रांसोबत व तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा.
हे पण वाचा:
Swami Samarth Quotes In Marathi
Good Morning Message in Marathi
Emotional Miss U Aai Status in Marathi
2 thoughts on “[150+] Positive thinking motivational quotes in Marathi 2024”