[199+] Funny Fishpond in Marathi 2024 | Fishpond in Marathi | बेस्ट मराठी फिशपाँड
Funny Fishpond in Marathi: मित्रांनो तुमच्या कॉलेज ची किंव्हा स्कूल ची गॅदरिंग ची तारीख जवळ आली असेल तर तुम्ही नक्कीच Marathi Fishpond शोधात असा तर मग तुमच्या सर्वांसाठीच मी आजच्या या Fishpond in Marathi च्या लेखात घेऊन आलो आहो एक्दम भारी Funny Fishpond in Marathi.
तुम्हाला जर का हा Funny Fishpond in Marathi या लेखात दिलेले फिशपॉन्ड आवडले तर लगेच ते तुमच्या मित्रांसोबत किव्हा मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि त्याची मजा घ्या.
बघा लक्ष द्या मी या लेखात मी बेस्ट आणि मजेशीर मराठी फिशपाँड तयार केले आहेत तुम्हाला या मध्ये Fishpond In Marathi For Girl, Fishpond In Marathi For Boy सोबत Marathi Comedy Fishpond, College Fishponds In Marathi, Marathi Fishpond For Best Friend सुद्धा भेटून जातील. तर चला मग एक्सप्लोर करूया मराठी फिशपॉन्ड.
मुलांसाठी मराठी फिशपाँडस | Marathi Fishpond For Boys 2024
पाळण्यात बसून घेत होतो झोका,
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका
कुणी खातयं चणं आणि कुणी खातंय शेंगदाणा,
या फोटोला पाहून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना
शरीरात नाही बाटलीभर रक्त ,
आणी मी म्हणे हनुमान भक्त
स्वत : ला समजतो मुकेश खन्ना ,
तो तर आहे माझ्या चपलीचा तुटका पन्ना .
स्वत : ला समजतो Harry पोटर,
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .
कॉलेज ला येतो सुटा बुटात,
अणि घरी झोपतो गोणपटात
पाणी गरम केल्यावर आल्या नुसत्या वाफा,
पोरी म्हणतात बाकी सगळे झेंडू
तूच माझा चाफा
चेहरा भोळा… लफडी सोळा,
तरी भाऊ थांबतोय कुठे
अजूनही पोरींचे नंबर करतोय गोळा
पाळण्यात बसून घेत होतो झोका,
दादाचा फोटो पाहून रणवीरने दिला कतरीनाला धोका
मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरु
भाऊला पाहून पोरं म्हणतात हाय हाय
कसं गालात हसतं आमचं फुलपाखरु
मागून पाहिले तर दिसली स्वर्गातली अप्सरा,
समोरुन पाहिली तर दिसली अडगळीतला पसारा
मला कवितेचा आहे छंद मला कवितेचा आहे छंद
यमक जुळला म्हणून सांगतो, तू आहेस मंद
रुप तेरा मस्ताना
कवळी पडली हसताना
आणि टेबल पडले बसताना
बनवलेत लाडू त्यात टाकला रवा,
मुंबई पुण्याच्या मुली म्हणतात,
आम्हाला हाच नवरा हवा
तुझ गाव पुणा माझ गाव पुणा
आपली दोघांची जोड़ी
म्हणजे तम्बाखू आणि चुना
.स्वतःला समजतो हॅरी पॉटर ,
…….ला द्या आधी ग्रायप वॉटर.
वादळ म्हटलं की सुटतो जोरदार वारा,
….. चा लूक म्हणजे नुसता दरारा.
स्वतःला समजतो भारी मिथुन,
कपडे आणतो दादरच्या बाजारातून.
आमच्या नदीचे गेले पाणी आटून,
…… लग्न लावा एकादा रेडा गाठून.
एका हातात चकना दुसऱ्यात कॉटर।
तरी स्वतःला समजतो हॅरी पॉटर।😂
भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गए,
कुछ गिरफ्तार हो गए
कुछ हमारे पास रह गए
मुलींसाठी खास फिशपाँड्स | Fishpond In Marathi For Girl 2024
कशाला करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट,
एकदाच करून टाक गांधी कट .
घाटात घाट खंडाळ्याचा घाट
बाई मी पाहते लग्नाची वाट
चंद्र वाढतो कले कलेने
तू वाढते किलो किलोने
तुमच्या घरात आणले छान छान फर्निचर,
……… च्या बाजूला बसते तीच आहे माझं फ्युचर.
हवी कोणी आपली मनापासून वाट पाहणारी,
हीच आहे का ती भंडाऱ्यात दोनवेळा जेवणारी
दूर से देखा तो आसमान की परी,
पास जाकर देखा तो पावडर की परी
फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्याला फेअर अँड लव्हली कशाला
दूर से देखा तो आसमान की परी ,
दूर से देखा तो आसमान की परी ,
पास आके देखा तो पावडर से भरी
चार आण्याची कोथिम्बिर,
आठ आन्याचा मसाला
कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला
हा माझा भाऊ तो माझा भाऊ
मग सिनेमाला कोना बरोबर जाऊ ?
मेकअप चेहऱ्यावर, गजरा केसावर,
हात गालावर आणि नजर पोरांवर.
मराठी विनोदी फिशपाँड्स | Marathi Comedy Fishpond
“आरश्यात पाहिले कि,
आरसा म्हणतो, ब्युटीफुल,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,
एप्रिल फूल,एप्रिल फूल”
पुढून सपाट मागून सपाट,
हि तर आहे गोदरेज च कपाट ..
मागून पाहिली तर इस्तरी कडक,
समोरून पहिले तर डांबरी सडक
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या,
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या
पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .
स्वत : ला समजते ऐश्वर्या राय,
तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .
चष्मा घातलो, तर ती बघत नाही,
आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही .
माझी उंची २ फ़ुट, sandle ची उंची ३ फ़ुट..
अशी मी टोटल ५ फ़ुट.
लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट
अटक मटक चवळी चटक उंची वाढत नाही
तर कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
तिकडून आला म्हशीचा घोळका
तिकडून आला म्हशीचा ओळखा
प्रिया म्हणे त्यात मला ओळखा
रूप तेरा मस्ताना रूप तेरा मस्ताना
आणि बेंच तुटला बसताना
इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,
माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !
टेलरने शिवले कपडे ,कपडे गेले फाटून ,
हिचे लग्न लावून टाका एखादा रेडा पाहून
शेलापागोटे मराठी । Fish Pond Game In College
केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय
येतात ते येतात उशिरा येतात,
बसतात ते बसतात पुढेच बसतात,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात.
मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .
अहो …… स्वतःला समजतो विनोद खन्ना ,
याला जरा बाजूला घेऊन हाना ना.
स्वतःस समजतो अमीर खान।
पण हा तर कोळशाची खाण।😝😜
कॉलेजचे शेलापागोटे मराठी मध्ये । Fish pond game in marathi
बोलतो खणखणीत चालतो दणदणीत
जवळ आला की वाटते द्यावी सणसणीत
पीछे से देखा तो क्या पर्सनॅलिटी है
पर आगे से देखा तो मुंसीपार्टी है
बड़ी बड़ी बाते अन,
भिक मांगुण खाते
खिशात नाही आना अणि
म्हणे मला बाजीराव म्हणा
चार चपला हाना पण
मला कॉलेज सुंदरी म्हणा
ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,
आणि घरच्यांना स्वर्गवासी बनवेल..
शिक्षकांसाठी असलेले फिशपाँड 2024 शेलापागोटे | Teachers fishpond in marathi
इकडून आला वारा,
तिकडून आला वारा,
….. आमच्या मॅडमचा चढतो सारखा पारा.
आम्हाला सांगतात हे खंड ते खंड,
….. सर मधल्या सुट्टीत खातात नुसते श्रीखंड.
कधीकाळी आला होता रोग नारू,
आमच्या……. सरांना लागते कधीमधी दारू.
सर रोज नको नको त्या प्रश्नपत्रिका
आम्हाला हवी तुमची लग्नाची पत्रिका
घड्याळात वाजले बारा,
सर बस झाला अभ्यासाचा पसारा.
शेलापागोटे शिक्षिकासाठी फिशपाँड 2024 | Lady teachers fishpond in marathi
लिहुन लिहुन झिजले खडु….
लिहुन लिहुन झिजले खडु….
आता तरी द्या लग्नाचे लाडु…….
इतिहासाच्या तासाला …. मॅडमची कायम चालते चळवळ,
आम्हाला मात्र करून देत नाहीत वळवळ.
….. भूगोलाच्या मॅडम म्हणातात लवकर आणा पृथ्वी गोल,
पण त्याच बनल्यात शिकवून शिकवून ढब्बू ढोल.
स्वतःला समजतो ऋतिक रोशन।
तुझा आकार कळतच नाही वर्तुळ, त्रिकोण की चौकोन।🤣
छान छान मराठी फिशपॉन्ड । Khatarnak fishpond in marathi
कोणी आले गेले फिदी फिदी हसते,
तिला वाटते मीच विको वज्रजंतीने दात घासते.
भाऊच्या घरात मार्बल ची फरशी
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…
भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂
आता काय मी सांगू,
दाजिबा कोणाला सांगू,
मलाच वाटते माझी लाज,
वजन काट्यावर उभी राहता,
वजनाचा काटा तुटला आज.
कॉलेज युवांसाठी खास फिशपाँडस | College Fishponds In Marathi
तुझे फोटो पाहून दादा माझे मन दाटले
म्हणूनच पोरी म्हणतात का तुला आमचा रामदास आठवले
गायीला इंग्रजीमध्ये म्हणतात काऊ,
लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ
डब्बे मे डबा, डब्बे मे दही,
भाऊ, वो बुलाती है मगर जाने का नाही
इकडून पाहिला तर राजेश खन्ना,
तिकडून पाहिला तर विनाद खन्ना,
पण ____ तर आहे आमचा टायगरमधील अण्णा
गोबरे गोबरे गाल, ताईचे गोबरे गोबरे गाल,
सर्व पोर म्हणतात हिला मेरा इश्क तेरे नाल
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि दादाच नुसता फोटो पाहायला पोरी बसतात नटून थटून
मुन्नीने लावला झंडुबाम
मुन्नीने लावला झंडुबाम
___ कसा दिसतो एकदम गुलाबजाम
जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात ____साठी एकदम कडक उपवास
बेस्ट फ्रेंडसाठी खास मराठी फिशपाँड | Marathi Fishpond For Best Friend
कोकणात आमच्या मिळतो आंबा
कोकणात आमच्या मिळतो आंबा,
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात आज रात्री इथंच थांबा
अरे कुठं तो शाहरुख
आणि कुठे ते सल्लू
आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात
आलं रे माझं पिल्लू
भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून,
ती पळाली वावरात टंबरेल टाकून
नाक्यानाक्यावर असते पानाची टपरी,
भाऊला बघून पोरी म्हणतात आला गं माझा छपरी
भाऊची पाहिली जशी अदा,
त्यावर राणू मंडल झाली फिदा
स्वत:ला समजतो मिथून
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून
डोक्याची झाली वाटी, हाडांची झाली काठी,
तरी… ला वाटे सगळ्या मुलीचं माझ्या पाठी
स्वत:ला समजतो विनोद खन्ना,
हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना
ह्रदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता,
महाराष्ट्राच्या शिजुकाचा ह्योच एक नोबिता
बाटलीत बाटली, काचेची बाटली,
भाऊचा लुक बघून कोरोनाची फाटली
बुलेटवर बसला वाघ, वाघानी मारला स्टाटर
भाऊचा लोक बघून पोरी घेतात एक क्वार्टर
चीफ गेस्ट म्हणून माधुरीला आणली,
तिला पाहून भाऊ लागला तिच्या पाठी
उरलेल्या सगळ्यांनी दिली भाऊला मस्त काठी
आयुष्याच्या वाटेवर काटे असतील
नागमोडी वळणे असतील
अशावेळी चांगल्या चपला वापरा
Please Note
मित्रांनो मला अशा आहे या लेखात दिलेले Marathi Fishpond वाचून तुम्हाला मजा आली असेल. त्यामुळे लगेच यातील एक फिशपॉन्ड कॉपी करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. लक्ष द्या: तर मित्रांनो Funny Fishpond in Marathi या लेखात दिलेल्या Fishpond In Marathi For Girl, Fishpond In Marathi For Boy सोबत Marathi Comedy Fishpond, College Fishponds In Marathi, Marathi Fishpond For Best Friend, Marathi Fishpond For teacher इत्यादींबद्दल चे तुमचे मत खाली कंमेंट करूर्न नक्कीच सांगा:
तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेल छान छान विनोद शेलापागोटे असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुम्ही शेअर केलेले Marathi Comedy Fishpond आमच्या या लेखात संग्रहित करू.
हे देखील वाचा
Heart touching friendship quotes in Marathi