आई वाढदिवस शुभेच्छा मराठी | Heart touching birthday wishes for mother in Marathi 2024
Heart touching birthday wishes for mother in Marathi: मित्रांनो आईच्या चरणीच स्वर्ग आहे हे सर्वांना माहीत आहे. आई हा शब्द प्रत्येक माणूस पहिल्यांदा बोलतो. त्या आईचा वाढदिवस साजरा करून, आपण आपल्या आईला आपले प्रेम आणि तिच्याबद्दलचा आदर दाखवू शकतो, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Birthday wishes for mother in Marathi घेऊन आलो आहोत, या मधील मेसेजचा वापर करून तुम्ही तुमच्या आईचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता, तुम्हाला फक्त तिच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे. आपण शुभेच्छा म्हणून त्यांच्यासाठी चांगले प्रेमळ कोट लिहू शकता. याशिवाय, आम्ही तुमच्यासाठी या पोस्टमध्ये Birthday messages for mother in Marathi चा संग्रह तयार केला आहे.
आम्हाला माहित आहे, की तुम्ही स्वतः चांगले कोट किंवा कविता लिहू शकत नाही, म्हणूनच आम्ही ते तुमच्यासाठी खास संग्रहित केले आहेत. मित्रांनो, प्रत्येकाला आई असते, पण आईचे प्रेम प्रत्येकाच्या नशिबात नसते. सर्वात दुर्दैवी ते आहेत ज्यांच्या जवळ आई नाही आहे. त्यांच्यापेक्षा आईचे महत्त्व कोणाला कळेल? जेव्हा ते एखाद्याला पाहतात की त्यांची आई आपल्या मुलावर किती प्रेम करते आणि त्याची काळजी घेते तेव्हा त्यांचे हृदय देखील रडते. म्हणूनच मित्रांनो, आईचा आदर करा. तुमच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आज ही पोस्ट वाचा आणि तुमच्या आईला पाठवण्यासाठी काही छान कोट्स निवडा आणि पाठवा. चला तर मग Happy Birthday Quotes for Mother in Marathi च्या या पोस्ट ला सुरवात करूया.
Heart touching birthday wishes for mother in Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2024
स्वतःला विसरुन घरातील
सर्वांसाठी सर्व करणाऱ्या
माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्याच पोटी जन्म द्यावा
हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎁
माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण
असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁
स्वतःचे दुःख न दाखवता
आमच्या सुखासाठी सदैव
प्रयत्न करणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
आमच्या आनंदातच तिचा आनंद शोधणाऱ्या
माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁
आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
Birthday wishes for mother in Marathi | आई वाढदिवस शुभेच्छा मराठी 2024
जगातले सर्व सुख एकीकडे
आणि आईच्या कुशीत
झोपण्याचा आनंद एकीकडे
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.🎂🍰
माझ्यात असणाऱ्या
सर्व चांगल्या गोष्टींची
जननी माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰
माझ्या मनात असणाऱ्या
गोष्टी क्षणात ओळखणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
Mom birthday wishes in Marathi
माझ्या कठीण काळातील
आधारस्तंभ आणि यशाचे
कारण असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🍰जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ
तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎂
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Aai birthday poem in Marathi
तुझ्या आनंदासाठी ईश्वराने माझा
आनंद कमी करावा हीच
ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎁
🍰माझ्या प्रेमळ, समजदार,
सर्वांना सांभाळून घेणाऱ्या
आईला कशाचीच कमी पडू नये
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁
Birthday wishes for mom in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
🍰येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी
फक्त आणि फक्त आनंद घेऊनच यावा
यासाठीच मी प्रयत्न करेल.
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.🎂
🍰तू माझ्यासाठी खूप खास आहेस
कारण तू माझ्यासाठी एक देवच आहेस
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.🎂
तू माझ्या आयुष्यात आहेस
हेच माझ्यासाठी खूप आहे
तुला आयुष्यात जे हवय ते
भरभरून भरभरून मिळत राहो
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.🍰
Mother birthday wishes in Marathi
माझ्या मनातलं न सांगताच
अचूकपणे ओळखणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰
हरणे आणि जिंकणे हे आपल्यासाठी असते,
आईसाठी तर सदैव आपण जिंकलेलोच असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🍰
परमेश्वर आणि आणि आत्मा
यांचा सुरेख संगम म्हणजे आई.
आई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🍰
birthday wishes for Aai in Marathi
जिथं लेकरांचे सर्व गुन्हे माफ
आणि हट्ट पूर्ण केले जातात
ते ठिकाण म्हणजे आई.
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🍰
या जगात असं कुणीच नाही
जे माझ्या हृदयात तुझी जागा घेतील.
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🍰
Happy Birthday SMS for mother Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
हे देवा सदैव आनंदी ठेव
तीला जीने जन्म दिलाय मला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
देवाने पुन्हा जन्म दिला
तर तुझ्याच पोटी द्यावा
हीच ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉
सकाळी फटका मारून
उठवणाऱ्या व नंतर मला
आवडणारे पदार्थ पोटभर
नाश्तामध्ये खाऊ घालणाऱ्या
माझ्या लाडक्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy birthday aai wishes in Marathi
जेवढं घाईगडबडीने मला
शाळेत पाठवते व त्यानंतर
त्यापेक्षा जास्त आतुरतेने माझी वाट
पाहणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तिच्या जवळ आहे
त्यापेक्षा नेहमीच जास्त प्रेम
देणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
Birthday wishes for mom from daughter in Marathi
हजार जन्म घेतले जरी
ऋण आईचे फिटणार नाही
प्रेमाचे भेटतील बरेच पण
निःस्वार्थ प्रेम आईशिवाय
कुणी करणार नाही.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई.🎂
Happy Birthday Aai | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब🎉
हे देवा सदैव आनंदी ठेव
तीला जीने जन्म दिलाय मला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
माझ्या अंधारलेल्या आयुष्यात
यशाचा प्रकाश आणण्यासाठी
रात्रंदिवस वात म्हणून जळत
असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉
स्वतः उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Aai birthday wishes in Marathi 2024
घरात स्वयंपाक कमी असल्यास
ज्या व्यक्तीला भूक नसते
अश्या थोर आईस
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.🍰
माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या
माझ्या प्रेमळ आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰
माझ्या देहातील श्वास
असणाऱ्या माझ्या आईस
🍰वाढदिवसाच्या हार्दिक.🍰
happy birthday mom wishes in marathi
माझ्या सर्व चुकांना
क्षणात माफ करणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वतःच्या गरजा कमी करून
माझे लाड पुरवणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday messages for mother in Marathi | आई वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
माझ्या यशातील शिडीच्या पायऱ्या
ज्या आईने बनवल्या तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही
आयुष्य रंगीत असावे
तु सदैव आनंदी असावी
हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू आम्हाला दिलेले आनंदाचे क्षण
आजपासून तुला दुपटीने परत मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.
Deep birthday wishes for Mom in Marathi
जगातील सर्वात चांगल्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगातील सर्वात अधिक प्रेम आणि
आनंद तुला मिळो कारण तू
त्यासाठी पात्र आहेस.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
Happy Birthday wishes for mom in Marathi
सर्वांना एकाच मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या मनमिळावू स्वभावाने
सर्वांना एकत्रित आणून ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi for Aai | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई तू जे काही माझ्यासाठी केलं आहे
ते मी या जन्मी तरी नक्कीच फेडू शकणार नाही
मात्र तुला आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करील
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई.
अशी व्यक्ती जी नेहमी माझ्या बाजूने उभी असते,
मला भक्कम आधार देते, मला नेहमी चांगला सल्ला देते
अश्या माझ्या आईला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जी नेहमी काळजी करते,
माझ्यावर खूप जास्त प्रेम करते,
माझे सर्व हट्ट पूर्ण करते
अश्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
Happy birthday aai in marathi
सर्वांची काळजी घेणारी,
सर्वाना समजून घेणारी
स्त्री मी तुझ्याशिवाय
अजून तरी पाहिली नाही.
तुला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा आई.
लहानपणापासून
मला चांगल काय वाईट काय
याची शिकवण देणाऱ्या माझ्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy birthday mummy in Marathi
जगातील सर्वात चांगल्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील
सर्वात प्रिय व्यक्ती असणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Touching birthday message for mother in Marathi 2024
पहाटे दहा वाजलेत
असे सांगून सहा वाजता
उठवणाऱ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखणारी
एकमेव व्यक्ती
म्हणजे आई.
Birthday wishes for mummy in Marathi
आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात
नेहमी अशीच सावली प्रमाणेमाझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
एकदा तोंडातून बाहेर पडलेले
शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही.
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही.
हजारो लोक मिळतील या जगात परंतु
आपल्या चुकीला क्षमा करणारे
आई वडील पुन्हा मिळणार नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday wishes in marathi for mother
कितीही काळ गेला तरी AAI
तुझी माया कधी कमी होत नाही
आज या शुभ दिनी तुझी आठवण
नाही असे कधीच होणार नाही
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!
सर्व कुटुंबाला एका मायेच्या
बंधनात बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची
काळजी करणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🎂
आई तुझे वय झाले तरी मला खास बनवण्यासाठी
तुझे थरथरणारे हात कायम सरसावतात
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!! 🎂
Mummy birthday captions Marathi
आई तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे Reason आहेस
प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी काळजी घेतेस
आई तूच माझा देव आहेस
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!
तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा
त्याग तू करून माझे आयुष्य उजळून काढले
आई तुझे उपकार मी कसे फेडू
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!
एखाद्या मातेच्या गळ्याभोवती
तिच्या लेकरांनी मारलेली मिठी
तिच्यासाठी एखाद्या किमती
दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते
लव यू आई
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
Birthday wishes to mother in Marathi
माझ्या यशासाठी माझ्या आईने
देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही
मला आठवते.
माझ्या आई ने केलेली प्रार्थना
आणि तिचा आशीर्वाद नेहमीच
माझ्यासोबत आहेत.
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शेवटच्या श्वासापर्यंत जी आपल्यावर
प्रेम करते तिला आई म्हणतात
प्रिय आई तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Mummy birthday wishes in Marathi
आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.
माझ्या हृदयात आई तुझी जागा घेणारा
दुसरा कोणी नाही.
मी खूप भाग्यवान आहे की
मला जगातील सर्वोत्तम
आई मिळाली आहे.
Happy Birthday Aai!!!
Final Words
लक्ष द्या: आई हि एक अशी व्यक्ती आहे जी जेव्हाही घराबाहेर पडते तेव्हा प्रत्येक क्षणी असाच विचार करते की माझा मुलगा/मुलगी आता काय करत असेल. अशा या आईला आमच्या कडून खास वंदन आणि म्हणूनच आम्ही ही पोस्ट तुमच्यासाठी तयार केली आहे जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या आईला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगले शब्द लिहून त्यांचा वाढदिवस खास बनवू शकता.
Please note: मित्रांनो आशा करतो कि Birthday wishes for mother in Marathi ही पोस्ट तुम्हाला आवडली असेलच. या पोस्ट मध्ये आम्ही Birthday messages for mother in Marathi, Birthday Quotes for mother in Marathi, Birthday wishes for mom in Marathi, Happy Birthday SMS for mother Marathi, Happy Birthday Aai, Birthday messages for mother in Marathi, Birthday Wishes in Marathi for Aai चा देखील समावेश केलेला आहे. या शुभेच्छा संदेशांबद्दल तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा
आई वाढदिवस मराठी शुभेच्छा ची हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
हे देखील वाचा
Love Birthday Wishes in Marathi
4 thoughts on “100+ Heart touching birthday wishes for mother in Marathi | आई वाढदिवस शुभेच्छा मराठी 2024”