[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024
Heart touching birthday wishes for brother in Marathi: आपल्या सर्वांच्या घरात आपला धाकटा भाऊ प्रत्येकाचा प्रिय असतो, परंतु मोठ्या भावाची देखील एक वेगळी वाचक असते. आजच्या या Happy Birthday Brother in Marathi च्या लेखात आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत नवीन नवीन Heart touching Marathi birthday wishes for brother. मित्रांनो भाऊ हा प्रत्येक बहिणीसाठी खास असतो आणि जगातील प्रत्येक बहीण हि स्वत: ला सर्वात सुरक्षित आपल्या भावासोबत मानते. भावाचे प्रेम बहिणीसाठी सर्वात पवित्र आणि निःस्वार्थ असते. एका बहिणीसाठी त्यांचा भाऊ नेहमीच बॉलिवूड, हॉलिवूड मधील ऍक्टर पेक्षा अधिक हुशार आणि देखणा असतो. म्हणून मी आजच्या या लेखात Marathi Brother Birthday Messages From Sister आणि Birthday wishes from sister to brother in Marathi चा समावेश देखील केलेला आहे.
मित्रांनो आपल्या भावासोबत आपण बालपणापासून शेवटच्या क्षणा्यापर्यंत भरपूर आनंदाचे क्षण साजरे करत असतो. म्हणून अशाच आपल्या भावासाठी हा आजचा लेख. या लेखात मी Birthday wishes for brother in Marathi सोबत Big Brother Birthday wishes in Marathi, Little brother birthday wishes in marathi आणि Funny birthday wishes for brother in marathi चा देखील संग्रह तुमच्या सोबत शेअर केलेला आहे.
Heart touching birthday wishes in Marathi for brother 2024
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 2 heart touching birthday wishes in Marathi for brother](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/heart-touching-birthday-wishes-in-Marathi-for-brother.jpg)
पैसे कमवने ही चांगली गोष्ट आहे
पण भावाचे प्रेम कमवणे ही
त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे.
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो.
जेव्हा सर्व जण साथ आणि हात
दोन्ही सोडून देतात तेव्हा
सोबत घेऊन रस्ता दाखवणारी
व्यक्ती म्हणजे भाऊ.
वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा.
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला
गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
Happy Birthday Bhava.
कितीही रागावले तरी समजून घेतलंस भाऊने,
रुसलो कधी तर जवळ घेऊन समजावले मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा दादा !
Birthday wishes for brother in Marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 3 Birthday wishes for brother in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Birthday-wishes-for-brother-in-Marathi.jpg)
भाऊ कधीच आय लव्ह यू म्हणत नाही
पण त्याच्यासारखे प्रेम जगात
कोणीच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे ब्रदर.
भाऊ हा जेवणातल्या मिठासारखा असतो
पाहिलं तर दिसत नाही आणि नसला
तर जेवण जात नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी काळजी करत नाही या जगाची
कारण साथ आहे मला माझ्या मोठ्या भावाची.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावड्या.
साधारण दिवससुद्धा खास झाला
कारण आज तुझा वाढदिवस आला,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन
कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ!
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
असावं प्रत्येकवर्षी तुझा वाढदिवस नवं क्षितीज
शोधणार अशा उत्साही
व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.
Brother Birthday wishes in Marathi 2024
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 4 Brother Birthday wishes in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Brother-Birthday-wishes-in-Marathi.jpg)
हे लाईफ खूप छान वाटतं
जेव्हा भाई म्हणतो टेन्शन
घेऊ नको मी आहे ना.
हॅप्पी बर्थडे ब्रदर.
आयुष्यभरासाठी एका बेस्ट फ्रेंड ची संगत झाली आहे,
दादा तुझ्या मुळेच माझ्या जगण्याला रंगत आली आहे.
हॅपी बर्थडे भाऊ
नशीब लागत जीवापाड प्रेम
करणारा भाऊ मिळायला.
माझा लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुम्ही मला नेहमी चांगली
व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की
माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल
प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार.
तुमच्या पुढील
आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.
तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने,
प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा,
तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !!
भावा वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर
असतं तुझं नाव, भाई
अजून कोणी नाही तूच आहेस आमचा
अभिमान, ज्याचा करतो
आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
Big Brother Birthday wishes in Marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 5 Big Brother Birthday wishes in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Big-Brother-Birthday-wishes-in-Marathi.jpg)
नेहमी हॅप्पी रहा, तंदुरूस्त रहा,
आणि आयुष्यातील तुमचे सर्वोच्च ध्येय साध्य करा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
भावा सारखं प्रेम ना आपण
कुणावर करू शकतो ना कोणी
आपल्यावर करू शकतो.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
ईश्वराला शोधायला निघालो होतो,
पण समजलं की तो माझा मोठा भाऊ
म्हणून इतकी वर्षे माझ्या सोबत राहत आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
आपण आपल्या आयुष्यातील
सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे.
तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या
आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.
नेहमी माझ्या सोबत
राहील्याबद्दल धन्यवाद.
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड
आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार
व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा.
Birthday wishes for big brother in Marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 6 Birthday wishes for big brother in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Birthday-wishes-for-big-brother-in-Marathi.jpg)
ज्याचा मायेचा स्पर्श वाटतो उबदार
जो नेहमी देतो संकटात खंबीर आधार.
वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा.
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर मला
भक्कम पणे पाठिंबा देणाऱ्या
माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
माझ्या गोड दादास वाढदिवसाच्या
भरपूर शुभेच्छा. तुला माझ्या आयुष्यात
आणल्याबद्दल मी देवाचे
आभार मानू इच्छिते.
हे देवा माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ती दे
माझ्या दादाच्या चेहऱ्यावरील
हास्य कधी कमी न होऊ दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही
परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की
आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे.
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तसा बेस्ट आहे तू
माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू नेहमीच
माझ्यासाठी चांगला मित्र होतास,
पण कुठेतरी तू
चांगला मित्र बनून
खरा भाऊ बनला आहेस.
आज तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा भाऊ.
माझ्या प्रिय भावा, आज तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
दिल्याने माझ्या मनाला खूप आनंद होत आहे.
तू नेहमीच माझ्यासाठी आहेस मी
तुझ्यासाठी नेहमीच आहे. तुम्ही आहात
त्या उल्लेखनीय व्यक्तीबद्दल आणि
तुम्ही करत असलेल्या
सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे .
Little brother birthday wishes in marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 7 little brother birthday wishes in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/little-brother-birthday-wishes-in-marathi.jpg)
कधी ‘भाऊ’ हा शब्द
उलटा वाचून बघितला आहे का ‘उभा’
जो वाईटातल्या वाईट काळातही
तुमच्या सोबत खंबीरपणे उभा असतो तो भाऊ.
अशा भावाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
भावाचं नातं कसं असत,
जो प्रसंगी वडिलांप्रमाणे ओरडतो,
आईप्रमाणे माया करतो आणि
मित्रा प्रमाणे प्रत्येक अडचणीत
तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.
हॅप्पी बर्थडे दादा.
स्वतःचा मोठेपणा सांगणे व्यर्थ आहे
कारण सुगंध सांगतो फुल कोण आहे.
माझ्या कडून माझ्या लहान
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे ब्रो.
जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं
बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो,
तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच
निभावलंस हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन
नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना!
हॅपी बर्थडे छोट्या भावा.
Hubby birthday wishes in marathi
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस
ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं.
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा
सर्वात जास्त लाडका आहेस.
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला
बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम,
हॅपी बर्थडे.
Small Brother Birthday wishes in Marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 8 Small Brother Birthday wishes in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Small-Brother-Birthday-wishes-in-Marathi.jpg)
सर्वांसमोर मला ओरडणारा, रडल्यावर हसवणारा,
कधी चुकले तर मायेने समजून सांगणारा,
माझ्यावर खूप प्रेम करणारा,
भांडण झालं तर स्वतःहून सॉरी म्हणणारा,
प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा माझा दादा,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यश मिळो तुला,
यशाच्या प्रत्येक शिखरावर नाव असो तुझे,
ईश्वर तुझ्या पूर्ण करो इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेम आणि मैत्री यांचा संगम म्हणजे भाऊ.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो,
ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy birthday navroba in marathi
तू नेहमीच माझा खोडकर लहान भाऊ होतास
आणि मला सांगायला आनंद होतो की
तू अजूनही माझा खोडकर लहान भाऊ आहेस!
लहान भावाला वाढदिवस शुभेच्छा!
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो
माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच
असेल सोबत, माझा छोटा भाऊ,
तूच आहेस माझा खास,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
माझ्या जन्मापासून तू माझा
पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत
तूच माझा पहिला मित्र राहशील.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Funny birthday wishes for brother in marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 9 funny birthday wishes for brother in marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/funny-birthday-wishes-for-brother-in-marathi.jpg)
लहानपणापासून फक्त एकच बॉडीगार्ड ठेवला आहे
तो म्हणजे आपला मोठा भाऊ.
हॅप्पी बर्थडे ब्रदर.
आमचे लाडके भाऊ,
दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस,
गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व,
मित्रासाठी कायपण आणि कधीपण या
तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना
वाढदिवसाच्या कोटी
कोटी शुभेच्छा.
वाद झाला तरी चालेल पण नाद
झालाच पाहिजे, कारण आज दिवसच
तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
हॅपी बर्थडे भाऊ.
#Dj वाजणार #शांताबाई
शालू-शीला नाचणार
जळणारे जळणार आपल्या
भाऊचा बर्थडे तर होणार.
Husband birthday wishes in marathi
बोलण्यात दम, वागण्यात जम,
कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर
पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार,
एकच छावा आपला भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा.
लाखो दिलांची धडकन,
आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या
मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा.
Happy birthday bhai in marathi
प्रत्येक Problem च Solution
ज्याच्याकडे आहे तो माझा भाऊ आहे.
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
ज्या भावाला तुम्ही दुश्मन समजता
तोच भाऊ तुमचा सगळ्यात मोठा support असतो.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या जगात तर रोज नवनवीन
चेहरे भेटतात पण आयुष्भर
हात पकडुन साथ देणारा भाऊ
भेटायला नशीब लागत.
हॅप्पी बर्थडे भैया.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
असे म्हणतात की मोठा भाऊ
वडिलांसारखा असतो आणि
हे बरोबरच आहे.
तुझे प्रेम, आधार आणि काळजी
हे मला वडिलांसारखे वाटते
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट
मोठा भाऊ आहेस जो कोणालाही
हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday quotes for brother in Marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 10 Birthday quotes for brother in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Birthday-quotes-for-brother-in-Marathi.jpg)
जेव्हा घरातील सर्व लोक
तुमच्या विरुद्ध असतील तेव्हा
आठवण फक्त दादाचीच येते.
हॅप्पी बर्थडे.
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून
ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं
गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी
सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा भाऊ!
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो
फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस
साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि
आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Marathi Brother Birthday Messages From Sister
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 11 Marathi Brother Birthday Messages From Sister](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Marathi-Brother-Birthday-Messages-From-Sister.jpg)
आमच्या नात्यावर जळणारे खूप आहेत
त्यांना जळू द्या, मला साथ देणारा
माझा भाऊ माझ्या पाठीशी आहे
हे त्यांना कळू द्या.
हॅपी बर्थडे भाऊ
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा
तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस
माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा,
हॅपी बर्थडे ब्रदर.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने
पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो,
माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ.
हॅपी बर्थडे.
प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात भरभरून
यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ!
Birthday Wishes For Brother In Marathi Shayari
हृदयात प्रेम आणि ओठांवर कडू बोल असता
त दुःखात साथ देणारे भाऊ अनमोल असतात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावड्या.
ज्याच्यासोबत मी सर्व
काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी
खरोखरच भाग्यवान आहे.
तुझा वाढदिवस आनंदमय जावो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
Birthday wishes from sister to brother in Marathi
![[199+] Heart touching birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Brother in Marathi 2024 12 Birthday wishes from sister to brother in Marathi](https://marathilekh.in/wp-content/uploads/2023/04/Birthday-wishes-from-sister-to-brother-in-Marathi.jpg)
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…
तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो
वर्षाव असा असो तुझा
वाढदिवसाचा दिवस खास.
हॅपी बर्थडे दादा.
हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतो,
मी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या
चेहऱ्यावर हास्य फुलवतोस.
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा
भाऊ मिळाला
जीवनाच्या सुख-दुःखात
साथ देणारा भाऊ मिळाला
भाऊ तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार.
हॅपी बर्थडे दादा.
मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
फुलांमध्ये गुलाब आहेस तू,
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू,
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू,
हॅपी बर्थडे ब्रो.
आज काही वर्षांपूर्वी
एक अविश्वसनीय व्यक्ती
या जगात आली आणि
मी खूप भाग्यवान आहे की
मला त्या व्यक्तीला भाऊ
म्हणण्याचा अधिकार मिळाला.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ.
लाखात आहे एक माझा भाऊ,
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात लाडक्या
भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Attitude birthday wishes for brother in marathi
वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. दादा..
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भाऊ.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार.
Birthday quotes for brother in marathi
भाऊ, तुम्ही अशा व्यक्तींपैकी एक आहात
ज्यांना माझ्या हृदयात कायमचे स्थान आहे.
तर, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावा;
तू कितीही वेडा झालास
तरीही तू मला पकडलेस.
जेव्हा मी घाबरलो किंवा एकटा असतो
तेव्हा तू मला सांत्वन दिलेस.
जेव्हा मला गरज होती तेव्हा
तू मला रडवले आणि हसवले.
वर्षात ३६५ दिवस असतात.
एका महिन्यात 30 दिवस असतात,
आठवड्यात 7 दिवस असतात आणि
त्या सर्व दिवसांपैकी माझ्या भावाचा
वाढदिवस माझा आवडता असतो.
तुमच्या वाढदिवसाला हवामान काहीही
असो आम्ही पार्टी करणार आहोत
हे तुम्हाला माहीत आहे, तर भाऊ,
तुम्हाला पार्टी कधी करायची आहे?
तुमचा खास दिवस साजरा करताना
तुमचा दिवस छान जावो!
Please note
तर मित्रांनो Heart touching birthday wishes for brother in Marathi वर आमचा वाढदिवसाचा संग्रह तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या लहान किव्हा किव्हा मोठ्या भावासोबत यातील एक वाढदिवस शुभेच्छा संदेश व्हाट्सअँप किव्हा फेसबुक द्वारे शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाचा वाढदिवस अजूनच स्पेशल बनवला.
लक्ष द्या: मित्रांनो Heart touching birthday wishes for brother in Marathi या लेखात दिलेल्या Birthday wishes for brother in Marathi, Big Brother Birthday wishes in Marathi, Birthday wishes for big brother in Marathi, Funny birthday wishes for brother in Marathi आणि Marathi Brother Birthday Messages From Sister बद्दल तुमचे मत कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कडे सुद्धा अशाच काही शुभेच्छा असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नोंद करा
हे देखील वाचा
Hubby Marathi Kavita Birthday wishes for Husband in Marathi