650+ Killer Attitude quotes in Marathi for Boy
आजची नवीन पिढी स्टायलिश आणि जगापुढे स्वतःची इमेज एक वेगळी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी आपण सर्वचजण एटीट्यूड मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. आता दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्हाला एक सक्सेसफुल व्यक्ती व्हायचा असेल तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह एटीट्यूड असणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्हीही तुमचा एटीट्यूड शब्दांद्वारे इतरांना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आजच्या या लेखामध्ये भेटून जातील Killer Attitude quotes in Marathi for boy.
Killer Attitude quotes in Marathi for Boy
जो आपल्याशी दुशमनी करणार
त्याला आपण सोडणार नाही..
लोक बोलतात मुली Attitude दाखवतात
मग मी बोलतो तुनी आजून
माझा attitude बघितलंच नाही वाटतं
जे बोलायचं आहे ते
तोंडावर बोलतो पाठीमागे नाही
नाहीतर बऱ्याच जणांना
सवय असते मागून बोलायची
अदा माझी आहे फुल कातील
आणि attitude मध्ये डिग्री हासील.
माझी स्टाईल कॉपी करणाऱ्यांनो
आयुष्याचा परीक्षेत कॉपी करणारे
फेल ठरत असतात.
Attitude quotes in Marathi boy for Instagram
लोक सल्ला देत राहील
तुम्ही तुमच काम करत रहा
स्वत:चे मार्ग स्वत: निवडा
दुसऱ्याच्या भरोशयावर राहू नका
आयुष्यात चढ उतार येतच राहील आपण
आपल्या पाऊलांसोबत पुढे चालत जायचे
जर आयुष्यात शान से जगायचं असेल तर
थोडा Attitude आणि Style तर दाखवावीच लागते
न्याय हा फक्त वाईट लोकांसाठी असतो
चांगली लोक तर शरमेनेच मरून जातात
Attitude quotes in Marathi boy
मला माझी स्वत:ची
खरी किंमत माहिती आहे
हीच माझी खरी शान आहे
माझ्यासारखी style
अन माझा atitude तुम्हाला
कुठेच पाहायला मिळणार नाही
नशिबवान आहे ते लोक
ज्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये
आपला नंबर आहे…कळलं का
प्रयत्न एवढाच आहे
कोणी रूसू नये माझ्यामुळे
कारण नजर अंदाज करणाऱ्यांना
मी नजरही देत नाही
गर्दीतील एक नावं होण्याची
माझी इच्छा नाही
तर ज्या नावासाठी गर्दी जमा होईल
ती व्यक्ती व्हायचंय मला
Royal Attitude Status in Marathi
मी राजा आहे माझ्या मनाचा
कारण रॉयल attitude आहे आपला
Royal लोक कोणाच्या पुढे झुकत नसतात
तर त्याच्या रॉयल स्टाइल पाहूनच
सलाम केला जातो
सर्वाना खुश ठेवणे जमणार नाही मला
मी फक्त स्वत:ला खुश ठेवू शकतो.
जगणार तर माझ्याच रॉयल स्टाइलने च
माज आहे आपल्याला रॉयल असण्याचा
Attitude Captions For Instagram In Marathi
नुसत जगुन अर्थ आणि चालत नाही
त्यासाठी विशेष काहीतरी केलचं पाहिजे
आरडा ओरडा करून कोणतीही गोष्ट मिळत नसते
यश हे शांततेत मिळवायचे असते.
जो मागून वार करेल त्याला मी सोडणार नाही
मग तो कोणीही असो जवळचा किंवा दूरचा
तो संपलाच समजा
आपण पैश्यांकडे धावण्यापेक्षा
आपल्याकडे पैसा आकर्षित झाला पाहिजे
असं काम करा.
Challenge करायचंच असेल तर
स्वतःला करा कारण तुमच्यापेक्षा
मोठा महत्त्वकांक्षी दुसरा कोणी नाही.
Swag attitude quotes in Marathi for boy
एकदा ठरवले ना के करायच तर करायच
मग पुढे काही हो मी नाही थांबत
माझा माझ्यावर विश्वास आहे इतरांवर नाही
कितीही चांगले वागले तरीही लोक वाईटच बोलतात
दुनिया गोल आहे आणि आपला विषयच खोल आहे
कारण attitude आपला खतरनाक आहे
बोलुन बसण्यापेक्षा काहीतरी
करून दाखवण्यात खरा अर्थ आहे
attitude माझासाठी फक्त attitude नाही नशा आहे ।
आणि या नशाची माझा बाबा कडे factory आहे ।
आणि त्या factory चा मी एकलोत मलिक आहो
Smile attitude quotes in Marathi for boy
मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो
म्हणून लोकांना राग येतो
पण मी गोड बोलून
धोका देणाऱ्यांमधला नाही.
प्रत्येक संकटाला आपलं मानून घेतो
कारण आयुष्य कसंही असलं तरी
माझंच आहे ना शेवटी
जरूरी नाही माझी सेल्फी
सर्वांना आवडेलच
पण कोणाच्या डोळ्यात खुपण्यात
वेगळीच मजा आहे
आज ही माझ्या टॅलेंटवर
माझा विश्वास आहे
ज्या मैफिलीत पाऊल ठेवेन
तिथे माझीच चर्चा आहे.
जर तुम्ही माझं दुःख वाटून
घेऊ शकत नाहीतर
माझी डोकेदुखी
तरी होऊ नका…प्लीज
Attitude quotes in Marathi for friends
एकवेळ डोकं खाणारे चालतील
पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा.
मैत्री अशी असावी लोकांनी
एकट्याला पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे की,
दुसरा हरामखोर कुठंय.
पर्सनॅलिटी माझी कॉमन नाही मी त्यांच्यासाठी आहे
ज्यांना माझी कदर आहे कळलं का?
घाबरत तर मी कोणाच्या बापालाही नाही
पण रिस्पेक्ट नावाची गोष्टमध्ये येते ना भावा
खराब गोष्टी तर खूप आहे माझ्यात
पण चेंज काय करावं कोणी सांगेल
एवढी कोणात हिंमत नाही.
Attitude quotes in Marathi for success
आग तर तशीच बदनाम होत आहे
तुम्हाला जाळवण्यासाठी तर फक्त मीच पुरेसा आहे.
एकवेळ डोकं खाणारे चालतील
पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा.
आज Employee असला तरी
Boss असल्यासारखा Attitude ठेवा,
उद्या हाच Attitude तुम्हाला
Universal Boss बनवण्यास मदत करेल.
पर्सनॅलिटी माझी कॉमन नाही
मी त्यांच्यासाठी आहे
ज्यांना माझी कदर आहे
कळलं का?
माझा स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसावा
एवढा तुझा स्टेटस नाही भावा
तिला वाटतं तिच्यात खूप attitude आहे
पण आता तिला कोण सांगेल तिच्या
attitude पेक्षा जास्त तर भारी माझा Shoe आहे.
Attitude quotes in Marathi with emoji
Talent यवडा कि कोणी पण दिल देउन देणार
आणि smartness एवढी कि
कोणाच पण मनात मीच दिसणार
लहान होतो तर चांगला होण्याची खूप इच्छा होती
पण आता लहानपण खतम तर तो विचार पण खतम
एकदिवस असा येईल
Head आणि Tail दोन्ही माझेच असतील.
चर्चेत राहायची मला आवड नाही
पण माझी प्रत्येक बाबतीत चर्चा होते
त्याला मी तरी काय करणार
प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं मित्रा
कोणाच लपलेलं असतं तर
कोणाचं पेपरात झळकतं
समजलं ना
लोक बोलतात तुझा सारखा हरामी नाही बघितला
मी पण बोलून देतो कि मी एकच piece आहे जगात
माझा सारखा दूसरा नाही भेटणार तुम्हाला कुठ!
मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा Killer Attitude quotes in Marathi for boy या लेखात दिलेले क्युट सारखेच इतर एटीट्यूड कोट्स असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की शेअर करा.
Also Read